ID Card Printing Shop in Trimurthi Chowk Dhankwadi आयडी कार्ड प्रिंटिंग सेवा त्रिमूर्ती चौक धनकवडी

आपल्याला सगळ्यांनाच आता आयडी कार्ड चे महत्व माहित झाले आहे. माणसापेक्षा जास्त गरज आयडी कार्ड ची आहे. आयडी कार्ड नसेल तर माणूस माणसाला ओळखणार नाही असा हा जमाना आला आले. मुलं जन्माला येताच त्या मुलाच्या पायाला एक टॅग बांधला जातो किंवा त्याच्या पायावर शाईचा शिक्का मारला जातो तो एक प्रकारचा आयडीच असतो. 

बालवाडीत जाणार्या विद्यार्थयांना आयडी कार्ड,  शालेय विद्यार्थाना आयडीकार्ड,  पहिलीच्या मुलाला आयडी कार्ड, सरकारी नोकरांना आयडीकार्ड, सुरक्षा रक्षकाला आयडी कार्ड, बँकमन, सरकारीनोकर, पतपेढी, रक्तपेढी एवढेच नाही तर सगळ्याच क्षेत्रात आता आयडी कार्ड शिवाय काहीच चालत नाही. पोलीस असो वा सीआयडी आधी त्यांना आयडी कार्ड विचारले जाते असे हे आयडी कार्ड अनेक अंगांनी महत्वाचे आहे. 

एका माणसाला अनेक आयडी कार्ड असू शकतात. उदाहरण सांगायचे झाले तर जर एखादा सरकारी नोकर असेल किंवा बँकेचा मॅनेजर त्याला त्याच्या बँकेच्या मॅनेजर असल्याचे आयडी कार्ड असते. त्याच्याजवळ त्याच्या कामाचे आयडी कार्ड आहे. त्याचप्रमाणे ते ज्या सोसायटीत राहत आहेत त्या सोसायटीचे सदस्य असल्याचे आयडी कार्ड त्यांच्याकडे असते. त्याचप्रमाणे त्यांचा मुलगा शाळेत जात असेल तर त्याच्या शाळेचे आयडी कार्ड म्हणजे पालकांचे आयडीकार्ड मुलाच्या फोटोसहित असते. ते नसेल तर पालक मिटिंग वगैरे शाळेच्या कुठल्याही कार्यक्रमाला हजेरी लावता येणार नाही. आयडी कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला सुरक्षा रक्षक शाळेच्या आवारात प्रवेश घेऊ देणार नाहीत. म्हणजे माणसापेक्षा आता आयडीकार्ड ला जास्त महत्व आले आहे.  त्याचप्रमाणे आपल्या सर्वांकडे आपले आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, वाहन चालवण्याचा परवाना आहे, मेडिकल हेल्थ कार्ड आहे, 

असे id card printing near Dhankawadi मध्ये आपल्याला बनवून मिळतील. शाळेचे आईडीकार्ड (स्कूल आयडी कार्ड), पेरेंट्स आयडीकार्ड, खासगी शिकवणीचे आयडी कार्ड, सोसायटीचे आयडी कार्ड, बँकेचे आयडी कार्ड, पत्रकार आईडीकार्ड, सुरक्षा रक्षकाचे आयडी कार्ड, विद्यार्थ्यांचे आयडी कार्ड, कॉलेज चे आयडी कार्ड, असे अनेक आयडी कार्ड डिजिप्रिन्ट च्या अटीनुसार आपल्याला बनवून मिळतात. 

id card printing,id card shop,id card printing in Dhankawadi, id card printing in Trimurti Dhankawadi, id card size Priting in Dhankawadi, visiting card printing in Dhankawadi, id card maker in Dhankawadi

id card shop near Dhankawadi हे त्रिमूर्ती चौकात दुकान असून भारती विद्यापीठ रोडवर हे दुकान आहे. आठवड्याचा सर्व दिवशी हे दुकान उघडे असते. आपण फोन करून खात्री करू शकता. 

आता आयडीकार्ड id card printing in Dhankawadi मध्येच बनवून मिळत असल्याने आपल्याला बाहेर जाण्याची गरज नाही. पॅन कार्ड, आधार कार्ड मात्र सरकारी नियमानुसार त्याच्या autorised सेंटरवरच बनवून मिळतील. पण त्यांचे झेरॉक्स मात्र या ठिकाणी काढून मिळतील. म्हणून आपण आपल्या गरजेनुसार या सुविधांचा फायदा घ्यायला हवा. 

बर्याच आयडी कार्ड ला ऑनलाईन अर्ज करावे लागतात. हे ऑनलाईन अर्ज या ठिकाणावून आपण करू शकतो. आपल्याला हवे असलेल्या कार्डविषयी संपूर्ण माहिती डिजिप्रिन्ट येथे मिळेल. येथे स्मार्ट कार्ड बनवून मिळतील. id card printing in Trimurti Chowk Dhankawadi येथे आपल्याला या सोबत बाकीच्याही सुविधा मिळतात. सरकारी गुमास्ता लायसन, सरकारी योजनांची फार्म सबमिशन, ग्राफिक्स ची कामे, लग्नपत्रिका, सोसिअल मीडिया desining, आपल्याला हव्या त्या आकारात id card size Priting in Dhankawadi आपल्याला बनवून मिळेल. 

हल्लीच्या जगात आपण आपल्या व्यवसायाची काळजी घेतली पाहिजे. आपला व्यवसाय उद्योग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता यावा यासाठी आपण आपले व्हिजिटिंग कार्ड छापून घ्यावेत. तर हे व्हिसीटींग कार्ड अगदी स्वस्तात छापून घेण्याची सुविधा आपल्याला डिजिप्रिन्ट देत आहे. 

आपण आपले visiting card printing in Dhankawadi येथून छापून घेऊ शकता. व्हिसीटींगकार्ड हे प्रत्येक व्यावसायिकाने, व्यापाऱ्याने आपल्या सोबत ठेवणे गरजेचे आहे. बरेच धनकवाडीतील lic Agents येथून आपले व्हिसीटींग कार्ड बनवून घेतात. व्हिसीटींग कार्ड चे डिझाईन हि येथेच बनवली जाते. बेस्ट डीटीपी सेंटर धनकवडी येथे आहे. या डीटीपी सेंटर मधून आपण आपली डिझाईन बनवून आणि छापून घेऊ शकता. 

म्हणजेच id card maker in Dhankawadi येथे आहेच परंतु अजून इतरही अनेक सुविधा येथे आहेत. म्हणून या डिजिप्रिन्ट दुकानाला आपण नक्की भेट द्या आणि हे त्यांना आवर्जून सांगा कि आम्ही ऑनलाईन ब्लॉग बघून आपली सेवा बघण्यासाठी आलो आहोत. 


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form