डिजिप्रिन्ट महिला उद्योजक योजना 2022 | डिजिप्रिन्ट महिला उद्योजिकांसाठी प्रोत्साहन ९ रात्रीचे ९ दिवस ९ ऑफर्स

डिजिप्रिन्ट महिला उद्योजक योजना 2022

mahila udyojak, mahila udyojak in maharashtra, mahila udyojak loan, mahila udyojakta, mahila udyojak in india, mahila udyojak in marathi, mahila udyojak bank, mahila udyojak committee, mahila udyojak download, mahila udyojak epaper, mahila udyojak example, mahila udyojak english, mahila udyojak film,mahila udyojak for sale, mahila udyojak facebook page


उद्योग व्यवसाय क्षेत्रात महिलांचा विविध प्रकारे विकास व्हावा आणि त्यांना आपल्याकडून तिळभर तरी प्रोत्साहनपर काहीतरी करता यावे याकरिता डिजिप्रिन्ट प्रयत्न करत आहे.  

महिला उद्योजिकांना प्रोत्साहान मिळावे म्हणून डिजिप्रिन्ट ने सामाजिक बांधिलकी म्हणून ९ रात्रीचे ९ दिवस ९ योजना घेऊन आले आहेत. या योजनेत महिला उद्योजक जो काही व्यवसाय उद्योग करत असतील त्या व्यवसायाच्या संबधी असणारे सरकारी कागदपत्र आणि विविध सरकारी योजनांसाठी लागणारी कागतपत्रे अगदी स्वस्तात तयार करून मिळणार आहेत. 

बऱ्याचदा महिलांना विविध उद्योग व्यवसाय करत असताना कोणती कागदपत्र आवश्यक आहेत आणि  ती कुठून बनवून मिळतात याची माहिती नसते. त्यामुळे त्या मेहनती असूनही बर्याच शासकीय योजनांना मुकतात. त्यांचे त्यामुळे बरेच नुकसानही होते.. त्या आपल्या व्यवसातात उद्योगात यशस्वी असतात परंतु केवळ त्यांच्याकडे महत्वाची कागदपत्र नसल्याने त्यांना अनेक अडचणी येतात... 

महिलांमध्ये उपजत मेहनत आणि चिकाटी हे गुण असतात. त्यांच्यात उपजतच शिस्त असते.. काटकसरीपणा असतो... खर्चाचा पै ना पै हिशोब त्यांच्याकडे असतो. आणि आपल्या संसाराचा डोलारा ज्याप्रमाणे त्या पुढे नेतात त्याचप्रमाणे आपल्या उद्योग व्यवसायाचा डोलारा पुढे नेण्यासाठी त्या सक्षम असतात. आज महिला प्रत्येक क्षेत्रांत उतरली आहे. आणि तिने आपल्याला सिद्ध केले आहे. ती मेहनती आहे. ती मनात ठरवेल ते करू शकते.. तिच्यातही उद्योग व्यवसाय करण्याची धमक आहे. तिला गरज आहे ती फक्त चांगल्या मार्गदर्शनाची.. 

आपले घर आणि आपला उद्योग व्यवसाय या दोन्ही पातळीवर महिला सक्षमपणे उभी राहू शकते हे आता सिद्ध झाले आहे. महिला अनेक सेल्स, फायनान्स, मार्केटिंग, फॅशन, रिटेल व्यवसाय, होलसेल व्यवसाय, हॉटेल, शिक्षण, पॅकेजिंग, इम्पोर्ट, एक्स्पोर्ट, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, शिनेमा, मॉडेलिंग, विविध लघु उद्योग अश्या अनेक उद्योगात आपला ठसा उमटवत आहेत. अनेक पारंपरिक बंधने धुडकावून महिला आपल्या पायावर सक्षमपणे उभ्या आहेत. 

mahila udyojak, mahila udyojak in maharashtra, mahila udyojak loan, mahila udyojakta, mahila udyojak in india, mahila udyojak in marathi, mahila udyojak bank, mahila udyojak committee, mahila udyojak


आपल्याकडे हल्ली महिला बचतगट स्थापून बर्याच महिला उद्योग करत आहेत. अनेक चांगल्या वस्तू बनवत आहेत. महिला उद्योजकांमार्फत बनलेले अनेक यशस्वी प्रॉडक्ट आज बाजारात उपलब्द झाले आहेत. स्वदेशातच नव्हे तर ऑनलाईन पद्धतीने विदेशातही या महिला आपला माल विकत आहेत. त्यांना ओंनलाईन मार्केट उपलब्ध होण्यासाठी सरकारी पातळीवरसुद्धा बरेच प्रयत्न होत आहेत. "स्वदेशी बाजार ऑनलाईन पोर्टल" या होतकरू महिलांसाठी उपलब्ध आहे . 

उत्पादित वस्तूंचा दर्जा, अगदी आकर्षक पॅकेजिंग, वेळेत किंवा वेळेआधी सेवा व सुविधा मिळाल्या तर ऑनलाईन मार्केटमध्येही बर्याच उद्योग व्यावसायाना संधी आहे. जर भारतात ऍमेझॉन, फ्लिपकार्ट हे करू शकते तर आपण का करू शकत नाही हि भावना आज महिलांमध्ये जागृत झाली आहे. 

कृषिमालावरहि चांगली बाजारपेठ देश-विदेशात उपलब्ध आहे. म्हणून महिला कृषिमालावर आधारित लघु उद्योग चालू करू शकतात.. महिलांचा समूह मिळून मोठा उद्योगही स्थापू शकतात. ग्रामीण भागातील कच्चा मालाचा उपयोग करून अनेक मोठे आणि दर्जेदार उत्पादन करता येते. यामुळे शेजाऱ्यांच्या मुलालाही जाग्यावर योग्य भाव मिळेल आणि महिलांना स्वयंरोजगार मिळेल. 

जर उद्योजक महिलांनी उच्च तंत्रज्ञान वापरले तर खर्चात बरीच बचत होऊन उत्पादन जलद गतीने होईल. आपले उत्पादन जगभरात कसे प्रसिद्ध करता होईल यासाठी महिला ऑलरेडी खूप मेहनत करत आहेत. या आणि अश्या उद्योजक महिलांसाठी आपण काही करू शकतो का हा विचार डिजिप्रिन्ट ला पडला आणि त्यासाठी खारीचा वाटा म्हणून हा प्रपंच.... 

एक सामाजिक बांधिलकी म्हणून या डिजिप्रिन्टच्या योजनेचा फायदा सर्व स्थरातील महिलांना व्हावा यासाठी आपण सर्वजण नक्कीच सहकार्य कराल आणि या पोस्ट ला नक्कीच फॉरवर्ड कराल शेअर कराल अशी अपेक्षा.. 


या योजनेत महिलांना खालील दस्तऐवज काढण्यासाठी सशुल्क मदत होणार आहे 

१. पॅनकार्ड 

२. शॉप ऍक्ट लायसन्स 

३. उद्यम रजिस्ट्रेशन 

४. व्हिजिटिंग कार्ड्स 

५. लोगो डिझायनिंग 

६. सेल्फ इंक स्टॅम्प 

७. मग प्रिंटिंग 

८. मोबाईल कव्हर प्रिंट 

९. सोशल मीडिया डिझायनिंग 


डिजिप्रिन्ट संपर्क : ८८८८८८७६८१


mahila udyojak, mahila udyojak in maharashtra, mahila udyojak loan, mahila udyojakta, mahila udyojak in india, mahila udyojak in marathi, mahila udyojak bank, mahila udyojak committee, mahila udyojak download, mahila udyojak epaper, mahila udyojak example, mahila udyojak english, mahila udyojak film,mahila udyojak for sale, mahila udyojak facebook page

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form