WhatsApp Business Shopping Feature आपल्या Whatsapp Business अकाउंट वर कॅटलॉगच्या माध्यमातून उघडा ऑनलाईन दुकान

 मित्रांनो 

whatsapp आणलाय एक नवीन फिचर. होय आपल्या कॅटलॉग ला आपण शॉपिंग बटण ऍड करू शकतो. तेव्हा जाणून घ्या काय आहे हे नवीन शॉपिंग बटण. 

Whatsapp Business Catelog, Whatsapp Business Shopping, Whatsapp Business Features, Whatsapp Business New Features

जेव्हा आपण कुणाला तरी whatsapp च्या माध्यमातून कॉल करतो त्याच बटनच्या बाजूला म्हणजे टॉप आणि right साईटला एक शॉपिंग चे बटण ऍक्टिव्हेट झालेले आपल्याला दिसेल. या बटण वर क्लिक केल्यास आपण कॅटलॉग बघू शकू. म्हणजेच येथे आपले छोटसे दुकानाचं चालू झाले आहे. 

होय whatsap च्या माध्यमातून हे छोटेसे दुकान आपला विक्री अनुभव किंवा खरेदी अनुभव अधिक सुलभ बनवत आहे. 

Whatsapp वर आपण कॉल बटण दाबतो आपला कॉल लागतो.. आपण विडिओ कॉल चे बटण दाबतो एक सेकंदात आपला विडिओ कॉल लागतो त्याचप्रमाणे आता शॉपिंग बटण दाबा आणि आपली शॉपिंग सेकंदात सुरु करा.. म्हणजे हि whatapp ने आणलेली खूपच चांगली आणि सुलभ सुविधा आहे. 

यामध्ये जाणून घ्या Whatsapp Business अकाउंट चा जो कॅटलॉग आहे तो या बटण ने जोडला गेला आहे. म्हणजे एक quick ऍक्सेस या बटण द्वारे मिळाला आहे. एक शॉपिंग चे बटण दिले गेलेले आहे. हे बटण वरती उजव्या बाजूला आहे. यावरती whatsapp business अकाउंट असणे आवश्यक आहे. याचा वापर सगळे करू शकतात. 

आता याचा वापर कसा करायचा ते पाहू 

उदाहरण घ्यायचे झाले तर जर आपण कुणाचेही business account access केले तर आपल्या लक्षात येईल कि ज्या ठिकाणी कॉल करायचे बटण आहे त्याच्या बाजूलाच शॉपिंग चे बटण दिसते. त्याचावरती क्लिक केल्यास कॅटलॉग लोड होईल आणि आपल्याला कॅटलॉग दिसेल 

आता हे त्या व्हेंडर वर अवलंबून आहे त्याने आपल्या catelog मध्ये काय काय टाकले आहे. म्हणजे तो त्याचे प्रॉडक्ट किंवा सर्विस या कॅटलॉग मध्ये किमतीसहित टाकू शकतो. 

त्या वर आपण क्लिक केल्यास आपल्याला आणखी डिटेल्स मिळतील. जी सर्विस तो पुरवतो किंवा प्रॉडक्ट तो विकत आहे त्याचा फोटो. त्याविषयी माहिती त्याची किंमत, सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी मिळेल. आणि जर आपल्याला त्यांना message करायचा असेल या संबधी तर आपण मेसेज बटण वर क्लिक करून मेसीज करू शकतो. तो message  त्याच प्रॉडक्ट शी संबंधित असल्याने तो त्याच ठिकाणी जाईल. 

जर आपले स्वतःचे whatsapp बिझनेस अकाउंट आहे तर ते आपण उपडेट करा 

  • WhatsApp Business Update केल्यावर सेटीन्ग्स वर जावे 
  • सेटीन्ग्स वर गेल्यावर business टूल्स वर जावे 
  • business tools मध्ये catelog चे option आपल्याला मिळेल. 
  • कॅटलॉग ला क्लिक केल्यास आपल्याला पुढील options मिळतील 
  • +Add New Item या button वर क्लिक करून आपल्याला आपली सेवा, सर्व्हिस, प्रॉडक्ट टाकू शकतो. 

हे प्रॉडक्ट फेसबुक शॉपिंग शी जोडू शकतो. त्यामुळे फेसबुक वर सेवा, सर्व्हिस, प्रॉडक्ट संबधी चौकशी आल्यास ती माहिती whatsapp वर मिळेल आणि whatsapp वरूनच रिप्लाय हि जाईल. 

त्यामुळे whatsapp शॉपिंग मुले खूप लोकांपर्यंत पोहोचण्याची सुविधा whatsapp business ने दिली आहे. नक्कीच या feature चा फायदा घ्या. 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form