विद्यार्थ्यांनो आताच आपला पासपोर्ट काढून घ्या... परदेशी जाण्याच्या संधीसाठी तयार रहा..

खास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणून विद्यार्थी पासपोर्ट योजना डिजिप्रिन्ट राबवत आहे. या संधीचा सर्व विद्यार्थी मित्रांनी  फायदा घ्यावा... 

विद्यार्थी मित्रानो खास तुमच्यासाठी विद्यार्थी पासपोर्ट अर्ज भरण्यासाठी डिजिप्रिन्ट तुम्हाला मदत करत आहे. . आपला पासपोर्ट काढून घ्या. कारण आपल्याला विदेशी जाण्यासाठी कधी संधी येईल सांगता येत नाही. आणि ऐन वेळेला पासपोर्ट काढण्यासाठी धावपळ होईल. 

Passport for Students, Dhankawadi Passport Office, dhankawadi Passport, Students Passport, Passport for Students, Passport form Filling, passport seva, apply for student passport online, student passport india, student passport documents required, documents required for passport appointment, how many documents required for passport, difference between student passport and normal passport, documents required for passport for students above 18

विद्यार्थी मित्रांनो संधी कधी येईल सांगता येत नाही. आणि ऐन वेळेला पासपोर्ट काढायचा म्हणजे धावपळ, शिवाय योग्य कागदपत्र जवळ नसले कि पुन्हा उशीर. आजचं उद्या आणि उद्याचं परवा... तेव्हा संधी आपली वाट पाहात नाही. आपण संधीची वाट पाहात बसावं लागत. तेव्हा आपण येणाऱ्या संधीसाठी तयार असलेलं केव्हाही बरं... म्हणून जर आपल्याला शिक्षणासाठी म्हणा, जॉब साठी म्हणा, इव्हेंट साठी म्हणा, किंवा आपण जर हॉटेल मॅनेजमेंट, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, वैद्यकीय किंवा इतर कुठल्याही शाखेचे विद्यार्थी आहात आणि आपल्याला कधीही विदेशी जाण्याची संधी येणार असेल.. तर आताच आपला पासपोर्ट काढून घ्या. म्हणजे ऐनवेळी होणारी धावपळ होणार नाही आणि आपल्याला इतर तयारीला तोच वेळ देता येईल. 

मित्रानो,  पासपोर्ट एका दिवसात मिळत नाही. त्यासाठी किमान एक महिना जातो. अपॉइंटमेंट ते मुलाखत त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन आणि नंतर पुढचे ८ दिवस असा अंदाजे १ महिन्याचा कालावधी गेल्यानंतर पोस्टाने आपला पासपोर्ट आपल्यापर्यंत येतो. होय आपण दिलेल्या पत्यावर आपला पासपोर्ट तापालाद्वारे येतो. 

विद्यार्थ्यांनो आताच आपला पासपोर्ट काढून घ्या... परदेशी जाण्याच्या संधीसाठी तयार रहा.. 

बऱ्याचदा आपल्याला एखादे कागदपत्र त्वरित हवे असते. परंतु वेळेअभावी किंवा योग्य कागदपत्रांअभावी आपली संधी चुकू नये. म्हणून डिजिप्रिन्ट आपल्याला म्हणजेच विद्यार्थी मित्रांना पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज भरण्यासाठी मदत करत आहे. आपण या मदतीचा योग्य आणि वेळेत फायदा घ्यावा आणि आपल्या मित्रांनाही कळवावे जेणेकरून आपलयाकडून त्याला किंवा तिलाही मदत होईल. 

मित्रानो जर आपल्याकडे योग्य कागदपत्र आहेत तर आपल्याला फॉर्म भरताना काहीही अडचणी येत नाहीत. आणि बऱ्याचदा आपल्याकडे योग्य कागदपत्र नसतात त्यावेळी मात्र आपली धांदल उडते. ऐनवेळेला योग्य कागदपत्र नसल्याने आणि वेळेचे बंधन असल्याने आपले नुकसान होते. असे नुकसान कुणाचेही होऊ नये म्हणून आपण आधीच काळजी घेतलेली बरी. म्हणून जर आपल्याला पासपोर्ट काढायचा असेल तर ताबडतोब डिजिप्रिन्ट, त्रिमूर्ती चौक, धनकवडी यांच्याशी संपर्क करावा. डिजिप्रिन्ट आपल्याला योग्य ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न करेल. 

जर आपण शोधत आहात Online Passport Agents Dhankawadi तर आता आपला शोध संपला आहे. कारण धनकवडी, त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ रोड, येथे डिजिप्रिन्ट मध्ये आपल्याला पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज भरणी, फीस भरणी, आणि जवळच्या कुठल्याही पासपोर्ट ऑफिस ची अपॉइंटमेंट घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. कारण डिजिप्रिन्ट हे Best Passport Agents in Dhankawadi पेक्षा जास्त विश्वासू आहेत. या ठिकाणी आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळेल. 

passport seva, apply for student passport online, student passport india, student passport documents required, documents required for passport appointment,

how many documents required for passport, difference between student passport and normal passport, documents required for passport for students above 18

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form