डिजिप्रिन्टची महिला उद्योजिकांसाठी प्रोत्साहन योजना | महिला उद्योजिकांनो - आपण या योजनेचा फायदा घेतलात काय?

आपण या योजनेचा फायदा घेतलाय काय ? ऑफर फक्त थोड्याच दिवसांसाठी... आताच कॉल करा

Mahila Udyojika, Udyojika, Mahila Shakti, Udyojak Mitra, Udyog Mitra, Udyojakata, Marati Mahila Udyojak, Marathi Mahila Udyojika


पुणे (धनकवडी) :   नवरात्रोत्सवात विविध संस्था वेग वेगळे उपक्रम हाती घेऊन वेगवेगळ्या योजना आखत असतात. त्याचप्रमाणे डिजिप्रिन्ट, धनकवडी यांनी मात्र खास मराठी महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना आखली. मराठी महिलांनी पुढे जावं. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं. त्यांना व्यवसाय उद्योगासाठी योग्य कागदपत्रांची ओळख करून द्यावी या उद्धेशाने डिजिप्रिन्ट काम करत आहे. डिजिप्रिन्टच्या या योजनेचे अनेक महिला संगठनांनी कौतुक केले आहे. अनेक उद्योजिका डिजिप्रिन्ट ला भेट देऊन आभार मानत आहेत. मलालाच्या मोठ्या समुहापासून ते अगदी एकटी-दुकटी महिलाही या योजनेचा फायदा घेऊ शकते.. तर काय आहे हि योजना आपण समजून घेऊ. 
अत्यंत सामाजिक भावनेतून आणि शुद्ध विचाराने अगदी माफक दरात महिला उद्योजिकेला सरकारी कागदपत्र काढून देण्याची हि योजना आहे. आणि केवळ एवढेच नाही तर त्यासाठी या महिलांना कुठेहि जाण्याची आवश्यकता नाही. आपल्या घरूनच महिलांनी डिजिप्रिन्ट, धनकवडी यांच्याशी संपर्क करायचा आहे. आपल्याला हवी ती योजना हेरून त्यांना सांगायची आहे. अगदी नाममात्र शुल्कात आपल्याला हवी असणारी सर्व्हिस अगदी घरपोच आपल्याला मिळते. 
त्यामुळे महिलांचा व्यस्त जीवनातील अमूल्य वेळ वाचतो आणि त्यांचे कामही घरपोच मिळाल्याने मोठा दिलासा मिळतो. आतापर्यंत अनेक महिलांनी या योजनेचा फायदा घेतला आहे. अत्यंत महागड्या असणाऱ्या सर्व्हिसेस येथे नाममात्र म्हणजे १४९/- रुपयात महिला उद्योजकांना मिळतात. कुरिअर खर्च मात्र महिलांनाच करावा लागतो. तोही अत्यल्प आहे. 
महिलांना हवी असणारी सर्व्हिस एक किंवा दोन दिवसात घरपोच मिळाल्याने अनेक महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. आणि डिजिप्रिन्ट च्या या आगळ्या वेगळ्या कामाचे कौतुक केले आहे. 
सध्या डिजिप्रिन्ट फक्त महिला उद्योजिकांसाठी पॅनकार्ड, शॉप ऍक्ट लायसन, उद्यम रजिस्ट्रेशन, व्हिजिटिंग कार्ड (१०० नग), लोगो डिझाईन, सेल्फ इंक स्टॅम्प, मग प्रिंट, मोबाईल कव्हर प्रिंट, आणि महिला उद्योजिकांना लागणाऱ्या सोसिअल मीडिया डिझाईन अत्यंत माफक दरात म्हणजे १४९/- मध्ये पुरवत आहे. आणि तेही घरपोच.. आपल्यालाही या सेवेचा लाभ घ्यायचा असल्यास योजना संपण्याआधी संपर्क करा डिजिप्रिन्ट धनकवडी ८८८८८८७६८१.  
#udyojika #MahilaUdyojika #MahilaShakti #udyojika #udyojika💃 #udyojikabusinessexpo #udyojikavisit #marathimulgi #marathimulgi #udyojak #UdyogAadhar #udyojakmitra #udyojak #udyogniti #udyojakata #marathimanus #MarathiNews #marathiculture #miudyojak #udyojakbusiness #udyojakexpo #Vyavsaay #jobs

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form