Bharati Vidyapith Dhankawadi Medical College Dental College Kalya Prashala Hostem Mess Canteen ATM Medial Shop

भारती विद्यापीठाने धनकावडीला एक वेगळी ओळख  दिली आहे. पुणे धनकवडी येथे भारती विद्यापीठ आहे .  bharati vidyapeeth dhankawadi, हे जवळपास ८५ एकर जागेवर पसरलेले आहे. भारती विद्यापीठाचा मोठा कॅम्पस या ठिकाणी आहे. धनकवडी येथून जवळच कात्रज जवळ असल्याने या कॅम्पस ला कात्रज कॅम्पसहि म्हंटले जाते. कात्रजच्या जवळच भारती विद्यापीठाचा परिसर आहे. या परिसरात विविध विषयांचे महाविद्यालये आहेत. अंदाजे २४ महाविद्यालये सुस्थितीत आहेत. त्यामुळे या २४ महाविद्यालयाचा प्रचंड पसारा या ८५ एकराच्या जागेत पसरलेला आहे.  

प्रामुख्याने लक्षवेधक महाविद्यालये

bharati vidyapeeth dhankawadi,  dhankawadi bharati vidyapeeth,  bharti vidyapeeth dhankawadi,  bharati vidyapeeth kanya prashala dhankawadi,

म्हणजे येथील मेडिकल कॉलेज. डेंटल कॉलेज, कॉलेज ऑफ इंजिनीरिंग  (भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय, भारती विद्यापीठ दंत महाविद्यालय, भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय)  या परिसरात आहेत. 

भारती महाविद्यालय परिसरात जवळपास ५ एकर जागेवर पूर्ण विकसित खेळाचे मैदान आहे (भारती विद्यापीठ स्पोर्ट्स ग्राऊंड) त्यात फूटबॉल आणि इतर खेळांच्या मैदानांचा समावेश आहे. 

याच परिसरात भव्य इस्पितळ आहे (भारती विद्यापीठ हॉस्पिटल) याच हॉस्पिटलच्या जवळच वैद्यकीय महाविद्यालय आहे. त्याचप्रमाणे येथे जवळच आयुर्वेद आणि होमिओपॅथिक हॉस्पिटल देखील आहे. 

भारती महाविद्यालय परिसरात विद्यार्थयांसाठी सुसज्ज असे वसतिगृह आहे. या कॉलेज स्टुडन्ट हॉस्टेलचा उपयोग येथील विद्यार्थ्याना होतो. भारती विद्यापीठ हॉस्टेल म्हणजे विद्यार्थ्यांना राहण्याची उत्तम सोयच म्हणायची. अभ्यासासाठी लागणारे शांततामय वातावरण येथे आहे. विद्याथ्यांसाठी कॅन्टीन सुद्धा याच परिसरात आहे. या भारती विद्यापीठ कॅन्टीन चा विद्यार्थाना फायदा होतो. भारती विद्यापीठाचया परिसरातून जेवणासाठी, नास्ता करण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. वेळ वाचतो आणि अत्यंत कमी किमतीत उत्कृस्ट जेवण येथे मिळते. 

भारती विद्यापीठ परिसरातच बँकेच्या एटीएम ची सुविधा सुद्धा येथे आहे. (ATM Near Bharati Vidyapith) . भारती विद्यापीठाच्या परिसरातील हे एटीएम २४ तास म्हणजे रातंत्रदिवस खुले असते. त्यामुळे परिसरात आलेल्या व्यक्तीला, विद्यार्थाना, हॉस्पिटल मध्ये आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना परिसर सोडून बाहेर पैसे काढण्यासाठी जाण्याची गरज नाही. त्यामुळे हि सुविधा अत्यंत महत्वाची आहे. 

त्याचप्रमाणे येथे जवळच रुग्नांच्या सोयीसाठी मेडिकल चे दुकान आहे. या मेडिकल शॉप मधून आपल्याला लागणारी सर्व औषधे उपलब्ध असतात. म्हणून अत्यवस्थ आणि इमर्जन्सी असल्यास लगेच या ठिकाणाहून गोळ्या, औषधे, इंजेकशन्स, operation साठी लागणारे इतर सामान येथे विकत घेता येते. भारती विद्यापीठ परिसर हा सर्व अंगाने परिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न झाला आहे. प्रसन्न वातावरण आहे शैक्षणिक पार्श्वभूमी या परिसराला लागली आहे. 

Dhankawadi Bharati Vidyapeeth हे सर्वश्रुत आहेच त्या शिवाय येथे येणाऱ्या जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते. याचा स्टाफ व्यतिरिक्त विद्यार्थी आणि या विद्यापीठाला भेट देणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. 

Bharti Vidyapeeth Dhankawadi या नावाने प्रचलित आहे. येथून जवळच त्रिमूर्ती चौकात Digiप्रिंट नावाचे दुकान आहे. या दुकानाच्या समोरूनच भारती विद्यापीताचा रस्ता जातो. 

याच परिसरात Bharati Vidyapeeth Kanya Prashala Dhankawadi सुद्धा आहे. येथे अनेक मुली शिक्षण घेतात. शिक्षण घेत असताना येथे महाविद्यालयीन शिक्षणाची सुविधासुद्धा असल्याने विद्याथ्यांना चांगली सोय आहे. 

या परिसरात मेडिकल कॉलेज आहे, मेडिकल शॉप आहे, पैसे काढण्यासाठी २४ तास बँकेच्या ATM ची सुविधा आहे. त्यामुळे हा परिसर २४ तास कार्यरत असतो. येथे या व्यतिरिक्त अनेक सोयी सुविधा आहेत. 

हा संपूर्ण परिसर पर्यावरण पूरक असून येथे खूपच चांगला हिरवागार परिसर आहे. भारती विद्यापीठ ग्रीन कॅम्पस आहे. 

Bharati Vidyapith Dhankawadi Medical College Dental College Kalya Prashala Hostem Mess Canteen ATM Medial Shop

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form