Urgent Rubber Stamp Maker Online in Dhankawadi Pune धनकवडीमध्ये त्रिमूर्ती चौकात डिजिप्रिन्ट मध्ये रबरी शिक्के बनवून मिळतील

rubber stamp maker online,  rubber stamp near Dhankawadi,  rubber stamp maker,  rubber stamp cost in Dhankawadi,  rubber stamp meaning in Dhankawadi,   rubber stamp seal in Dhankawadi,  urgent rubber stamp maker

Rubber stamp maker online म्हणजे ऑनलाईन मुद्रांक प्रिंट करणारा. होय रबर स्टॅम्प ला रबरी मुद्रांक असे म्हणतात. पूर्वी रबरी मुद्रांक ऐवजी लाकडाचे रबर स्टॅम्प असायचे. या लाकडी रबरी स्टॅम्प चा उपयोग करून त्याला शाईच्या पॅड मध्ये बुडवले जायचे आणि त्यापासून छपाई केली जायची. त्यावेळी हे तंत्रज्ञान अत्यंत आधुनिक आणि सुविधाजनक वाटायचे. मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर मनुष्य प्रगती करत गेला. त्याचप्रमाणे या लाकडी शिक्याचे रूपांतर पुढे रबरी शिक्यात झाले. 

तर हे शिक्के नेमके बनवतात कुठे असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर नक्कीच भेट द्या डिजिप्रिन्ट ला. 

rubber stamp near Dhankawadi, म्हणजेच धनकवडीमध्ये त्रिमूर्ती चौकात डिजिप्रिन्ट नावाचे छोटेसे दुकान आहे तेथे आपल्याला अत्याधुनिक प्रकारचे रबरी शिक्के बनवून मिळतील. 


तसे बघायला गेले तर पुण्यात rubber stamp maker खूपच आहे. आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे कुणाचेही काम कुणीही कमी कौशल्यात करू शकतो. म्हणजे पूर्वी जसे पारंपरिक व्यवसाय असायचे. ते स्किल शिकण्यासाठी खूप वर्षे लागायचे. म्हणून कुणी कुणाचा व्यवसाय करू शकत नव्हते. परंतु आता मात्र असे नाही. आता तर कुठलीही स्किल शिकण्यासाठी खूपच कमी वेळ लागतो. किती वेळेत ती स्किल शिकायची हे त्या स्किल वर आणि शिकणार्यावर अवलंबून आहे. म्हणून पुण्यात आणि धनकवडीत खूप दुकानदार आता रबरी स्टॅम्प बनवून देऊ लागले आहेत. 


तसे बघायला गेले तर Rubber stamp cost in Dhankawadi हि कमीच आहे. आणि डिजिप्रिन्ट या दुकानात तर तुम्हाला काही स्कीम सुद्धा मिळतील. या ठिकाणी आपण रबरी स्टॅम्प बनवून घेऊ शकता. 


रबरी स्टॅम्प बनवून घेण्यासाठी तुमच्याकडे मॅटर असला पाहिजे. म्हणजे तुमच्या आस्थापनेचे/व्यवसायाचे/दुकानाचे/कंपनीचे /संस्थेचे  नाव आणि पत्ता. संपर्क असेल तर. हा मॅटर घेऊन गेल्यास कुठल्याही दुकानात काही सॉफ्टवेअरच्या मदतीने लगेच आपल्याला शिक्के बनवून मिळतात. त्यासाठी मदत लागते ती फोटोशॉप, coreldraw, Illustrator अश्या सॉफ्टवेअर्सची. म्हणून हो सॉफ्टवेअर्स अनेक दुकानात उपलब्ध असतात. तेथून ऑपरेटर हा शिका या सॉफ्टवेअरच्या मदतीने बनवून त्याचा प्रूफ तुम्हाला देतो. तो प्रूफ घेऊन तुम्ही फायनल निर्णय कालावयाचा असतो. तुम्ही एकदा का फायनल महालात कि त्याचा शिक्का तयार करून तुम्हाला मिळतो. 


rubber stamp meaning in Dhankawadi म्हणजे रबरी मुद्रांक बनवणे. हे रबरी मुद्रांक म्हणेज ज्याला आपण रबरी शिक्के म्हणतो ते धनकावडीत डिजिप्रिन्ट, त्रिमूर्ती चौक येथे बनवून मिळतात. 


जर आपल्याकडे शिकण्याचा लेआऊट तयार असेल तर आपण 

rubber stamp seal in Dhankawadi,तो दुकानदारही शेअर करू शकता. त्यांना तो ई-मेल करा, whatsapp करा किंवा पेनड्राइव्ह ने द्या. शिक्याच्या फाईलचा फॉरमॅट हा त्या आर्टिस्ट प्रमाणे असू शकतो. म्हणजे त्या आर्टीस्टने ते कोणत्या फॉरमॅट मध्ये बनवले आहे त्यावर अवलंबून आहे. आर्टिस्ट हा कोणत्या सॉफ्टवॅरमध्ये तो रबरी शिकण्याची कलाकृती बनवेल हे त्याच्यावर अवलंबून असते. अगदी धनकावडीतील dtp आर्टिस्ट सुद्धा शिक्का बनवू शकतो. सॉफ्टवेअरच्या मदतीने. 


urgent rubber stamp maker जर तुम्हाला हवा असेल तर धनकवडी येथे डिजिप्रिन्ट नावाचे दुकान आहे त्या दुकानात आपल्याला अर्जेंट रबरी स्टॅम्प बनवून मिळतील. म्हणून Urgent Rubber Stamp in Dhankawadi शोधल्यास चटकन डिजिप्रिन्ट आठवेल. 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form