Aadhar Card Printout Changes Update in Trimurti Chowk Dhankawadi आधार कार्ड प्रिंटाऊट सेवा त्रिमूर्ती चौक धनकवडी पुणे

 आधार कार्ड प्रिंटाऊट 

aadhar card printout, download aadhar card pdf in Dhankawadi, e aadhar card download in Dhankawadi, uidai Aadhar Card in Dhankawadi, aadhar card download by name and date of birth, Digiprint my aadhaar

आपण नवीन आधार कार्ड काढले असेल आणि आपल्याला त्यापासून स्मार्ट कार्ड काढायचे असेल तर आपल्याला आता लांब जाण्याची गरज नाही. कारण आता त्रिमूर्ती चौकात डिजिप्रिन्ट नावाचे दुकान आहे त्या ठिकाणी आपण आधार कार्ड ची प्रिंटाऊट घेऊ शकता. नवीन आधार कार्ड पोस्टाद्वारे आले नसेल किंवा pdf वरून आपल्याला आधार कार्ड काढायचे असेल तरी आपण आधार कार्ड ची pdf डाउनलोड करून त्यावरून नवीन कलर प्रिंट घेऊ शकता किंवा नवीन स्मार्ट कार्ड डिजिप्रिन्ट मधून बनवून घेऊ शकता. 

आधार स्मार्ट कार्ड चे फायदे 

आधार स्मार्ट कार्ड हे नावाप्रमाणेच स्मार्ट असते. पॅन कार्ड प्रमाणे तेही प्लास्टिक च्या जाड कागदावर प्रिंट होऊन येते. जे आपल्याला हाताळायला अगदी सोपे असते. आपण हे कार्ड खिशातहि ठेवू शकतो. त्यात ते फोल्ड होणार नाही. फाटणार नाही. तुटणारही नाही. अगदी सुरक्षितपणे आपण त्याला हाताळू शकता किंवा जोऱ्याने दगडावर आपटल्यासही त्याला काही होणार नाही. म्हणून हे कार्ड अगदी महत्वाचे आहे. 

तर अश्या या बहुगुणी स्मार्ट कार्ड ची प्रिंटाऊट आपल्याला आता धनकवडी येथील त्रिमूर्ती चौकातील डिजिप्रिन्ट या दुकानात आपल्याला मिळेल. म्हणून जर आपण aadhar card printout in Dhankawadi शोधत असाल तर आता तुमचा शोध संपला. 

अगदीच डिजिटल स्वरूपाने आपल्याला pdf फिले सोबत ठेवायची असल्यास तीही तुम्ही सोबत ठेवू शकता. आपल्या ई-मेल वर किंवा आपल्या ड्राईव्ह ला किंवा draft मध्ये किंवा whatsapp वर आधार कार्ड आपण अपलोड करून घेऊ शकता. download aadhar card pdf in Dhankawadi म्हणजेच आपण आपले आधारकार्ड आधी डाउनलोड करून घ्यायचे. हे कार्ड डाउनलोड कसे करायचे माहित नसल्यास ऑनलाईन बरीच माहिती उपलब्द आहे त्याचा आधार आपण घ्यायचा आहे. जर आपल्याला ला टेक्स स्वरूपातील माहिती वाचायची नसेल तर youtube वर आधार कार्ड डाउनलोड कसे करावे याविषयी माहिती दिली आहे ती बगुन घ्यावी. आणि एवढे करूनही आपल्याला जमत नसेल किंवा असे करायचेच नसेल तर 

e aadhar card download in Dhankawadi हि सुविधा डिजिप्रिन्ट देत आहे. डिजिप्रिन्ट, त्रिमूर्ती चौक, भारतिविद्यापीठ रॉड, धनकवडी येथे गेल्यास आपल्याला आपल्या आधार क्रमांकाची pdf डाउनलोड करून मिळेल. ती तुम्ही घ्यायची आपणि आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायची. 

uidai Aadhar Card in Dhankawadi सुविधेचा फायदा सर्वाना होण्यासाठी आपण हि माहिती आपल्या संबंधित सर्व मित्रांना, नातेवाईकांना, आणि इतर संबंधितांना जरूर कळवावी. कारण याठिकाणी नुसताच व्यवसाय नवीन सेवाहि पुरवली जाते. या सेवेचा सर्वाना लाभ व्ह्यावा हि मनापासून इच्छा आहे. 

जर आपल्याला आधार कार्ड आपल्या नावानुसार किंवा जन्मतारखेच्या मदतीने डाउनलोड करायचे असेल तर aadhar card download by name and date of birth in Dhankawadi हि टर्म उपयोगी पडते. यानुसार आपण आपले आधार कार्ड डाउनलोड करू शकता. तर तुमचे आधार तुम्हीच डाउनलोड करा आणि वेळ आणि पैसे वाचावा. किंवा आपल्याला ते शक्य नसल्यास डिजिप्रिन्ट कडे या. याठिकाणी my aadhaar in Dhankawadi या उक्ती प्रमाणे आपले माय आधार कार्ड धनकवडी येथील दुकानात डाउनलोड करून मिळेल. 

जर आपण आधार कार्डच्या नवीन प्रिंटसाठी अर्ज केला असेल आणि आपल्याला त्याचा स्टेटस जाणून घ्यायचा असेल तर त्याचा ट्रॅकिंग हि करता येते aadhar card status check online in Dhankawadi प्रमाणे आपण आपल्या आधार कार्ड चे ट्रेकिंग करू शकता. त्यामुळे आपल्याला आपल्या आधार कार्ड चा स्टेटस कळेल. 

शासकीय नियमावली नुसार आधार कार्ड ला आपल्या मोबाईल सोबत जोडावे लागते. म्हणजेच आपला यूनिकनेस तयार होतो. आपण  आपला मोबाईल क्रमांक बदलला असल्यास किंवा आपल्याला दुसर्या क्रमांकाशी जुळवणी करायची असल्यास आपण त्याप्रमाणे aadhar card link with mobile number in Dhankawadi मध्ये हि सेवा घेऊ शकता. कारण डिजिप्रिन्ट, त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ रोड, धनकवडी येथे हि सुविधा आहे. तर आपण आपले आधार कार्ड आपल्या मोबाईल सोबत जोडणी करून घेऊ शकता. ऑनलाईन हे करता येते. जर येथे ही काम झाले नाही तर जवळच्या आधार कार्ड सेंटर चा पत्ता या ठिकाणावून आपल्याला मिळेल. त्याठिकाणी जाऊन आपण आपल्या आधार कार्ड वर हवा तो बदल करू शकता. उदा आपल्याला आपला पत्ता बदलायचा असेल, आपल्याला आपला मोबाईल क्रमांक बदलायचा असेल, किंवा आपल्या कार्ड वर जन्मतारीख चुकली असेल तर हे सगळे काम आधार कार्ड सेंटर वर होते.. डिजिप्रिन्ट हे बदल करू शकणार नाही. 

aadhar card update in Dhankawadi म्हणून जे अधिकार आधार कार्ड सेंटर ला आहेत ते डिजिप्रिन्ट ला नाहीत. म्हणून आधारकार्ड संबंधी काही मर्यादितच सेवा डिजिप्रिन्ट देऊ शकेल. तर लवकरच भेट द्या. 

Aadhar Card Printout Changes Update in Trimurti Chowk Dhankawadi  आधार कार्ड प्रिंटाऊट सेवा त्रिमूर्ती चौक धनकवडी पुणे 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form