शॉप ऍक्ट लायसन्स काढण्यासाठी संपर्क Online Shop Act License Application in Trimurti Chawk Dhankawadi

नवीन दुकान चालू करत आहात? मित्रांनो दुकान टाकत आहात?  दुकानाचे कायदेशीर लायसन काढायचे आहे ? आणि जर आपण त्रिमूर्ती चौक, धनकवडी, भारती विद्यापीठ रोड पुणे या परिसरात राहात असाल तर आता आपली चिंता मिटली. हो खरंच. कारण डिजिप्रिन्ट आहे आपल्या सोबतीला. तुम्ही प्रॉपर डोकमेंट्स घेऊन या. डिजिप्रिन्ट आपल्याला मदत करील. 

shop act licence online trimurti chauk dhankawadi, shop act licence download in, aaple sarkar shop act, shop act login, shop act licence maharashtra, shop act licence number, shop act licence documents,

जर आपल्याला नवीन शॉप ऍक्ट लायसन काढायचे आहे तर आपण नक्कीच गुगल वर shop act licence online trimurti chauk dhankawadi शोधत असाल. आणि जर आपल्याला shop act licence download in trimurti chauk dhankawadi, असे शोधूनही योग्य मार्गदर्शन मिळत नसेल तर तुम्हाला शोध घ्यायलाच हवा. तुम्ही आपले सरकार सेंटर वर जाऊनही आपले शॉप लायसन्स काढू शकता. त्यासाठी तुम्हाला गूगल वर शोधावे लागेल. aaple sarkar shop act trimurti chauk dhankawadi असे शोधल्यास तुम्हाला धनकवडी येथील आपले सरकार सुविधा केंद्र सापडून जाईल. त्या ठराविक पत्यावर जाऊन तुम्ही योग्य त्या कागद पत्रांची पूर्तता करून शॉप ऍक्ट लायसन काढायचे आहे. 
त्यासाठी काही स्टेप्स आहेत त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. ऑनलाईन आल्यावर तुम्ही आधी लॉगिन पेज वर जा. जर तुम्हाला माहित नसेल कसा ऑनलाईन अर्ज करावा तर तुम्ही डिजिप्रिन्ट ची मदत घेऊ शकता. shop act login trimurti chauk dhankawadi असे शोधल्यास तुम्हाला डिजिप्रिन्ट चा पत्ता मिळेल. किंवा पत्ता नाही मिळाला तर मोबाईल नंबर तर नक्कीच मिळेल. तो तुम्हाला घेऊन संपर्क करायचा आहे. संपर्क झाल्यानंतर योग्य ती सगळी कागदपत्रे घेऊन तुम्हाला डिजिप्रिन्ट च्या दुकानात जायचे आहे. त्याठिकाणी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल. 
महाराष्ट्रात आता इंटरनेट सुविधा झाल्याने कुणालाही shop act licence maharashtra असे शोधून वेबसाईट चे नाव सापडू शकते. आपण आपल्या मोबाईल वरूनही अर्ज करू शकता. अर्ज केल्या नंतर तुम्हाला थोड्या दिवस वाट बघावी लागेल. परंतु आपल्या कागदपत्रांची तपासणी झाल्यावर तुम्हाला इमेल येईल किंवा तुमच्या मोबाईलवर sms येईल. त्याद्वारे तुम्हाला कळवले जाईल. तुम्हाला तुमचा shop act licence number मिळून जाईल. त्याची रीतसर pdf फाईल डाउनलोड करून त्याची प्रिंट घ्या. shop act licence download maharashtra साठी किती कालावधी लागेल हे सांगता येणार नाही. फॉर्म भरण्यासाठी १५ मिनिटे पुरेसे आहेत. पुढील प्रक्रिया होण्यासाठी आपण अंदाजे ८ दिवस धरून चालू. तेव्हा मित्रांनो जर आपल्याला शॉप ऍक्ट लायसन काढायचे असेल तर तुम्ही डिजिप्रिन्ट शी संपर्क करा आणि आपले शॉप ऍक्ट लायसन काढण्यास पात्र व्हा . डिजिप्रिन्ट, त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ रोड, पुणे येथे हि सुविधा उपलब्ध आहे. . वरील बॅनर जाहिरातीवर आपल्याला संपर्क क्रमांक मिळतील. 
shop act licence documents,


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form