परवाना काढण्यासाठी अर्ज दुकानदारांसाठी सुविधा केंद्र gumasta license online maharashtra, Trimurti Chaowk Dhankawadi Pune

 

gumasta license online maharashtra,Trimurti Chaowk Dhankawadi Pune gumasta license maharashtra,gumasta license pune,gumasta license online verification maharashtra,gumasta license online registration,

परवाना काढण्यासाठी अर्ज दुकानदारांसाठी सुविधा केंद्र  gumasta license online maharashtra, Trimurti Chaowk Dhankawadi Pune  

मित्रांनो शॉप ऍक्ट लायसन्स ऑनलाईन जाऊन कसे काढायचे हे जर आपल्याला माहित नसेल तर आपण योग्य त्या वेबसाईट वर आला आहात. तुम्हाला गुमास्ता लायसन्स काढायचे आहे आणि तुम्ही ऑनलाईन शोध घेत आहात तर तुमचा शोध संपला. कारण आम्ही डिजिप्रिन्ट आपल्याला गुमास्ता लायसन्स काढण्यासाठी मदत करणार आहोत. डिजिप्रिन्ट हे छोटस दुकान त्रिमूर्ती चौक, धनकवडी, भरती विद्यापीठ रोड, पुणे येथे आहे. 
तर आज आपण शॉप ऍक्ट लायसन्स म्हणजेच गुमास्ता म्हणजेच आपल्या दुकानाचा परवाना कसा काढायाचा असतो या संदर्भात जाणून घेणार आहोत. तुम्ही कोणताही उद्योग, व्यवसाय, व्यापार, हॉटेल, गॅरेज किंवा इतर कोणताही व्यवसाय करणार असाल आणि तुम्हाला परवाना काढायचा आहे तर हि माहिती अत्यंत महत्वाची आहे. हे शॉप ऍक्ट प्रमाणपत्र खूप महत्वाचे आहे. त्याशिवाय तुम्हाला कोणताही व्यवसाय, उद्योग चालू करता येत नाही. म्हणून तुमच्याकडे व्यवसायाचे हे परवाने असायलाच हवेत अन्यथा तुम्हाला तुमच्या उद्योगात किंवा व्यवसायात त्रास होऊ शकतो. सरकारी कारवाही झाल्यास मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल. 
तर हे शॉप ऍक्ट प्रमाणपत्र कसे व कुठे काढायचे हे बर्याच लोकांना माहीतच नसत. म्हणून अश्या वेळी लोक गोंधळून जातात. परंतु आता डिजिप्रिन्ट, त्रिमूर्ती चौक, पुणे येथे शॉप परवाना काढून मिळतो नव्हे तुम्हाला शॉप चा परवाना काढण्यास ते मदत करतात. 

मित्रानो शॉप ऍक्ट लायसन्स म्हणजे तुम्हाला उद्योग व्यवसाय करण्यास मिळणारी सरकारी परवानगी. या परवानगीशिवाय तुम्ही तुमचा व्यवसाय उद्योग चालू करू शकत नाही. त्यासाठी सरकार तुम्हाला परवानगी देते. त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो. तो अर्ज आता ऑनलाईन झाला आहे. त्यामुळे परवाना काढणे अधिक सोपे झाले आहे. महाराष्ट्र शाशनाच्या म्हणजे राज्य सरकारच्या दुकान व आस्थापना कायद्याच्या अंतर्गत सर्व व्यवसाय उद्योग करणाऱ्या दुकानदारांना व्यवसाय करण्यासाठी आपल्या व्यवसायाची किंवा उद्योगाची नोंदणी करावी लागते. हि नोंदणी केल्यास सरकार त्याला परवानगी देते. या परवाण्यालाच  शॉप ऍक्ट लायसन्स म्हणतात. दुकान चालू केल्यावर अंदाजे ३० दिवसांच्या आत दुकानदाराने अर्ज करणे बंधनकारक आहे. 

प्रत्येक व्यवसायाला महाराष्ट्रात गुमास्ता परवाना आवश्यक आहे  अश्यावेळी Gumasta license online Trimurti Chaowk Dhankawadi Pune या ठीकानी ऑनलाईन गुमास्ता लायसन्स काढून देण्यासाठी व्यावसायिकांना मदत केली जाते. म्हणजे व्यावसायिकाने किंवा व्यापाऱ्याने योग्य ती कागदपत्र आणल्यास त्यांना ऑनलाईन अर्ज करण्यास मदत होते. त्याच्या संपूर्ण अर्ज भरला जातो. 

gumasta license Trimurti Chaowk Dhankawadi Pune या ठिकाणी त्रिमूर्ती चॉकलेट डिजिप्रिन्ट नावाचे दुकान आहे. त्याठिकाणी हि सुविधा पुरवली जाते. म्हणून या सुविधेचा धनकवडी परिसरातील नवीन उद्योजकांनी व्यावसायिकांनी लाभ घ्यायला हवा. 
gumasta license Trimurti Chaowk Dhankawadi Pune येथून मिळवण्यासाठी आपल्याला येथे जावे लागेल. 
अर्ज केल्यावर ठराविक प्रोसेस पूर्ण करावी लागते. त्यासाठी डोकमेंट्स अपलोड करावे लागतात. कोणत्याही व्यवसायासाठी आता गुमास्ता परवाना घेणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे आपण जर महाराष्ट्रात राहात आहात आणि महाराष्ट्र सरकारच्या नियम अति शर्तीनुसार gumasta license online verification Trimurti Chaowk Dhankawadi Pune असे शोधल्यास तुम्हाला डिजिप्रिन्ट सारख्या संस्था मदत करण्यास पुढे येतील. तुम्हाला जर गुमास्ता घ्यायचा नसेल तर अशी दुकाने अधिकृत कि अनधिकृत असा प्रश निर्माण होईल अर्थात रीतसर परवाना घ्यायलाच पाहिजे.  
महाराष्ट्रातील सर्वाचं जिल्यांमध्ये उद्योग व्यवसाय सुरु आहे. gumasta license online registration Trimurti Chaowk Dhankawadi Pune येथे डिजिप्रिन्ट चे छोटेसे दुकान आहे. 
download gumasta license online Trimurti Chaowk Dhankawadi Pune असे शोधल्यास तुम्हाला खुमच महत्वाची मदत येथे होते. तुम्हाला लागणारी कागदपत्र आणि ऑनलाईन साठी लागणाऱ्या सर्व सुविधा येथे असल्याने आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्यास सोपे जाते. आपला वेळ वाचतो आणि योग्य काम होते. 
बर्याच गृहिणी दुकान चालवतात आणि घराला हातभार लावतात. त्यांनीही परवाना घेतल्यास त्यांना अनेक शासकीय योजनांचा फायदा घेता येईल. अनेक मायक्रो फायनान्स कंपन्याही लोण approv करतात.  gumasta license download Trimurti Chaowk Dhankawadi Pune तेव्हा मित्रानो जर आपण खरंच गांभीर्याने उद्योग व्यवसाय सुरु करू इच्छित असाल आणि तुम्हाला परवाना काढण्यासाठी मदत हवी असेल तर डिजिप्रिन्ट तुम्हाला अर्ज करण्यास मदत करेल. अर्थात त्यासाठी छोटासा सर्व्हिसिस चार्ज द्यावा लागेल परंतु तुमचे काम १०० टक्के ओक्के होईल. 
gumasta license download pdf Trimurti Chaowk Dhankawadi Pune डिजिप्रिन्ट दुकानाला नक्की भेट द्या. डिजिप्रिन्ट आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form