त्रिमूर्ती चौकातील धनकवडी येथील बेस्ट झेरॉक्स दुकान डिजिप्रिन्ट Best Xerox dukan in Dhankawadi

मित्रानो आपण जर xerox dukan in dhankawadi शोधत आहात तर आपल्या जवळच आपल्या विभागात म्हणजे त्रिमूर्ती चौकात, भारती विद्यापीठ रोडवर, धनकवडी येथे डिजिप्रिन्ट नावाचे दुकान आहे. डिजिप्रिन्ट नावावरूनच आपल्या लक्षात आले असेल कि digi म्हणजे डिजिटल आणि प्रिंट म्हणजे कॉपी. तर या डिजिप्रिन्ट दुकानात आपल्याला झेरॉक्स व्यतिरिक्त अनेक सेवा प्रदान करण्यात येतात.  xerox shop near me किंवा xerox shop near dhankawadi शोधण्याऐवजी आपण डिजिप्रिन्ट धनकवडी असा शोध घ्या. म्हणजे तुम्हाला सरळ डिजिप्रिन्ट चा पत्ता मिळेल. मित्रांनो जर आपण शोधात आहात 

xerox dukan in dhankawadi,xerox shop near Dhankawadi,xerox shop near me open now in Dhankawadi, Trimurti chaok Xerox, Trimurti Chaowk Xerox Dukaan, Bharati Vidyapith Xerox Dukaan, Photocopying Centres

xerox shop near me open now म्हणजे सध्या आपल्या जवळील कोणते झेरॉक्सचे दुकान आहे जे सध्या चालू आहे. चालू म्हणजे ओपन आहे. हल्ली इंग्रजी शब्द खूपच प्रचलित आणि आपले वाटतात. कारण मराठीचे वळण आपल्याला सहज समजू शकेल असे वाटत नाही. तर आपण आपल्या भाषेवर प्रेम केले पाहिजे. असो ..... 

डिजिप्रिन्ट पूरवत असलेल्या इतर आणखी सुविधा 

या दुकान म्हणजे  Photocopying Centres आहे. Photocopying Centres in dhankawadi असे आपण शोधू शकता DigiPrint Jumbo Photocopying Centres अश्या नावाने शोधल्यास आपल्याला अनेक दुकानांची नावे मिळतील. त्या सर्वच दुकानात आपल्याला चांगली सर्विस मिळेल. या व्यतिरिक्त अनेक सर्विसेस हि दुकाने पुरवतात. त्यात काही कंपन्या आहेत. म्हणजे मोठी दुकाने लिमिटेड किंवा प्रायव्हेट लिमिटेड आहेत. या दुकानात आणखी काय सुविधा आहेत तर  Stationery Distributors चे काम हि येथून केल्या जाते. उत्तम दर्जाची स्टेशनरी आपल्याला येथून अगदी वाजवी भावात पुरवली जाते. या ठिकाणावून Colour Photocopying Centresचे काम हि केले जाते. जर तुम्हाला कलर झेरॉक्स किंवा प्रिंटाऊट काढायचे असल्यास तुही येथून कलर झेरॉक्स काढू शकता. विद्यार्थ्यांचे प्रिजेक्ट किंवा व्हिसीटींग कार्ड्स, लग्न पत्रिका, आमंत्रण पत्रिका अशी अनेक कामे येथे होतात म्हणून Digital Colour Photocopying Centres dhankawadi मध्ये खूपच प्रसिद्ध झाले आहे. DigiPrint Photocopying Services  नावाचे हे छोटेसे दुकां लवकरच मोठे होईल आणि आपल्याला अनेक सोयी सुविधायुक्त सेवा देऊ शकेल. अर्थात डिजिप्रिन्ट Stationery Distributors in dhankawadi नावाने प्रसिद्ध आहे. आपण नक्कीच या सुविधेचा लाभ घ्यावा अशी डिजिप्रिन्ट, त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ रोड, धनकवडी, पुणे यांची विनंती आहे. 


Modes of Payment

या दुकानात आपण गूगल पे किंवा कॅश ने व्यवहार करू शकता. हे दुकान गेली ३ वर्षे ग्राहकांना स्वच्छ आणि सुंदर अशी सेवा पुरवत आहे. 


1. What are the various mode of payment accepted here ? आपण कोणकोणत्या पद्धतीने येथे देयक देऊ शकता?

You can make payment Via Google Pay Or Cash.

तर आपण गुगल पे किंवा कॅश ने पैसे देऊ शकता. 


2. Which is the nearest landmark for DigiPrint ?  डिजिप्रिन्ट चे दुकान शोधण्यासाठी जवळचे ठिकाण कोणते आहे जेणेकरून मला डिजिप्रिन्ट दुकान शोधण्यास मदत होईल. 

You can easily locate the establishment as it is in close proximity to Trimurti Chaowk Near Bharti Vidyapeeth डिजिप्रिन्ट हे दुकान शोधण्यासाठी त्रिमूर्ती चौक येथे आल्यास भारती विद्यापीठ रोड वर, धनकवडी येथे आहे. तुम्ही वरील पोस्टर बॅनर वर whatsapp नंबरवर चौकशी करू शकता. आणि त्याचबरोबर इतरही माहिती आपल्याला मिळेल. 


3. What are DigiPrints hours of operation  ?

डिजिप्रिन्ट आठवड्यातील सर्व दिवस दुकान चालू असते. 

The establishment is functional on

सोमवार Monday:- 9:15 Am - 10:00 Pm

मंगळवार Tuesday:- 9:15 Am - 10:00 Pm

बुधवार Wednesday:- 9:15 Am - 10:00 Pm

गुरुवार Thursday:- 9:15 Am - 10:00 Pm

शुक्रवार Friday:- 9:15 Am - 10:00 Pm

शनिवार Saturday:- 9:15 Am - 10:00 Pm

रविवार Sunday:- 9:15 Am - 10:00 Pm

डिजिप्रिन्ट चे ग्राहकवर्ग पुढालप्रमाणे आहेत. 

बरीच MRI Scan Centres हे डिजिप्रिन्ट, त्रिमूर्ती चौक, धनकवडी याची ग्राहक आहे. या विभागात असणारे बरीच  Banquet Halls Vaccination Centres in धनकवडी यांना सुद्धा सुविधा पुरवली जाते. अनेक सौंदर्य प्रसाधनांच्या कंपन्या आणि सेवा यांनाही digiprint सेवा पुरवते.  Body Massage Services At Home in dhankawadi शोधल्यास आपल्याला लक्षात येईल कि यांना सुद्धा खूपच चांगली सेवा पुरवण्याची संधी डिजिप्रिन्ट कडे आहे.  त्याचप्रमाणे Laundry Services in dhankawadi यांना लागणारे साहित्य, दुकानाची पाटी, बॅनर, व्हिजिटिंग कार्ड आणि इतर पुब्लिसिटी साहित्य डिजिप्रिन्ट पुरवते.  त्याचप्रमाणे डॉक्टर्स मेडिकल्स Sexologist Doctors For Male in धनकवडी,  Day Care Centres in dhankawadi यांना हि फाईल्स, फोल्डर्स, प्रिंटिंग साहित्य, व्हिजिटिंग कार्ड्स, लेटरहेड, पुरवले जातात. त्रिमूर्ती चौकातील अनेक Caterers आपले प्रसिद्धी साहित्य याच दुकानातून बनवून घेतात. आपले आरोग्य राखण्यासाठी आणि सुडौल शरीर कमावणार्या व्यक्तींचे क्लासेस  Zumba Classes in dhankawadi यांना सुद्धा प्रसिद्धी साहित्या पुरवले जाते. जर का आपण बेस्ट ऑफिस स्टेशनय मार्ट इन धनकवडी शोधत असाल तर डिजिप्रिन्ट च्या सेवेचा अवश्य लाभ घ्या. 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form