भारतीय डाक विभागाची अपघात विमा योजना सर्वांना लाभदायक Fill Form Indian Post Accident Policy in Trimurti Chawk Dhankawadi

मित्रांनो भारतीय डार्क विभागाने खूपच चांगली अशी अपघात विमा योजना आणली आहे. या योजने मुले एक चांगला दिलासा अपघातग्रस्तास होऊ शकतो. मित्रांनो पोस्ट ऑफिस ची हि नवीन योजना फक्त ३९९ रुपयांत १० लाखांचा विमा देत आहे. या योजनेचा फॉर्म आपल्याला भरायचा असल्यास डिजिप्रिन्ट त्रिमूर्ती चौक, धनकवडी, भारती विद्यापीठ रोड, पुणे  येथे आपण आपला फॉर्म भरू शकता , indian post accident policy in dhankawadi असे आपण गूगल ला सर्च केल्यास आपल्याला डागी प्रिंट चा पत्ता येईल. या पत्यावर जाऊन आपण आपला ऑनलाईन फॉर्म अगदी थोडा  सर्विस चार्ज देऊन भरू शकता. तेथील ऑपरेटर आपल्याला मदत करतील. 



म्हणून आपण post office accident insurance 399 plan details in trimurti chaowk dhankawadi येथे भरावयाचा असल्यास आपल्याला व्हाट्स अँप नंबरवर सुद्धा माहिती मिळेल. या माहितीच्या आधारे आपण त्या दुकानात जाऊन आपल्या या भरतीय पोस्ट विभागाच्या योजनेचा फायदा घेऊ शकता. 


या योजनेचा तपशील असा 

अपघाती मृत्य - १०,००,०००/- रुपये 

कायमचे अपंगत्व आल्यास १०,००,०००/- रुपये 

दवाखान्याचा खर्च - ६०,०००/- रुपये 

मुलांचा शिक्षण खर्च - १०,००,०००/-

दवाखान्यात ऍडमिट असेपर्यंत दररोज १००० रुपये 

ओपीडीचा खर्च - ३०००/- रुपये 

अपघाताने जर पॅरालिसिस झाल्यास - १,००,०००/- रुपये 

कुटुंबाला दवाखाना प्रवासखर्च - २५,०००/- रुपये 


म्हणून हि योजना खूपच चांगली असल्याचे बोलले जात आहे. 


त्रिमूर्ती चौक, धनकवडी येथील डिजिप्रिन्ट या दुकानात आपल्याला फॉर्म भरून दिला जाईल त्यासाठी तेथिल ऑपेरेटर किरकोळ सर्विस चार्ज घेतील. post office accident guard policy scheme apply online in Digi Print असे आपण शोधल्यास आपल्याला आवश्यक ती माहिती मिळून जाईल. 


या विम्याचा वार्षिक हेपता हा ३९९ रुपये एवढा असल्याने आपण post office 399 accident insurance Dhankawadi, असेहि शोधल्यास आपल्याला पुरेशी माहिती मिळेल. या विमा योजनेला वयाची आट आहे १८ ते ६५ . वर्षाचा एकच हप्ता असून वयो मर्यादा सांगितलेलीच आहे. 


india post accident insurance 399 plan in dhankawadi,


postal accident insurance 399 plan in Trimurti Chawk Dhankawadi,


post office accident insurance scheme in Trimurti Chawk Dhankawadi,


post office accident insurance 10 lakh in Trimurti Chawk, Dhankawadi,

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form