टिंकर टाईम एज्युप्रिनर - विद्यार्थ्यांमध्ये संशोधन प्रवृत्ती वाढवून भविष्यातील शास्रज्ञ घडवणारा अभ्यासक्रम

विद्यार्थ्यांमध्ये उपजतच संशोधन प्रवृत्ती असते. त्याच प्रवृत्तीचा परिणाम म्हणून आजची विद्यार्थी दशेतली मुले मोबाईल चालवण्यामध्ये प्रारंगत आहेत. त्यांना त्यात *नवीन, वेगळं काहीतरी* शोधायचे असते. मोबाइलच्या माध्यमातून सगळं जग त्यांच्या हातात आलं आहे.  

दुसरीकडे महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी पार्ट टाईम जॉब शोधत असतात. आपलं शिक्षण चालू असताना त्यांनाहि *नवीन, वेगळं काहीतरी* करून दाखवायचं असतं. त्याचप्रमाणे भरपूर शिक्षण झालेले अनेकजण वेगवेगळ्या कारणांनी घरी बसलेत.. किंवा कामातून ज्यांना भरपूर वेळ मिळतो अशी काही जण आहेत जे कामाच्या शोधात आहेत. त्यांनाही अर्थार्जनासाठी  *नवीन, वेगळं काहीतरी* करायचे आहे. 

edupreneur pdf,edupreneur examples,edupreneur wikipedia,edupreneur jobs,edupreneur pronunciation,edupreneur in hindi,how to become an edupreneur,edupreneur award



तर दुसरीकडे असे पालक आहेत ज्यांना आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य उज्वल करण्यासाठी प्रयत्न चालू असतात. आपल्या मुलांना काय हवंय काय नको याचा विचार ते सतत करत असतात. आपल्या मुलांमध्ये आवडीनुसार कौशल्य विकसित व्हावं अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. परंतु अपुरे ज्ञान किंवा व्यस्त जीवन यातून त्यांनाच वेळ मिळत नाही आणि मुलांची इच्छा अपेक्षा, छंद तसेच राहतात. 


तर वरील तीन स्तर जे विस्तारित केले आहेत. पहिला - जिज्ञासू वृतीने शिक्षण घेण्यासाठी उत्सुक असलेला विद्यार्थी, 


edupreneur pdf,edupreneur examples,edupreneur wikipedia,edupreneur jobs,edupreneur pronunciation,edupreneur in hindi,how to become an edupreneur,edupreneur award

दुसरा - महाविद्यालयीन विद्यार्थी दशेतील मुले, योग्य शिक्षण असणाऱ्या गृहिणी, किंवा भरपूर वेळ असणारे लोक ज्यांना स्वतः काहीतरी करून दाखवायचं आहे. त्यांना असा जॉब हवाय ज्याला बंधन नाही आणि मर्यादाही नाही. समाजात मान आहे आणि मानधनही चांगलं मिळेल. 


तिसरं म्हणजे ज्यांची खरंच इच्छा आहे आपल्या पाल्याला कुणीतरी योग्य मार्गदर्शन द्यावं.  


असा तीन स्तरातील पिढ्यांची गरज भागवणारा आणि भविष्यातील शाश्रज्ञ घडवणारा कार्यक्रम म्हणजे *एज्युप्रिनर* . हा *एज्युप्रिनर* घडवला आहे टिंकर टाईमने. म्हणून हा झाला *टिंकर टाईम एज्युप्रिनर*


*टिंकर टाईम एज्युप्रिनर* हा स्वतः शिकत असतो.. तो दुसऱ्यांना शिकवतो... स्वतःची गरज भागवतो .. आणि दुसऱ्यांच्या गरजेला धावून जातो...  असा हा नाविन्यपूर्ण असणारा आणि खात्रीशीर यशस्वी असणारा कार्यक्रम म्हणजे एज्युप्रिनर. टिंकर टाईमच्या या संकल्पनेतचं यशस्वी होण्याची कुवत आहे. असा हा दमदार नावीन्य असणारा शैक्षणिक अभ्यासक्रम टिंकर टाईम ने विकसित केला आहे. 


टिंकर टाइम एज्युप्रिनर हा मुलांच्या संशोधन प्रवुत्तीला चालना देतो. विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा विकास करतो. विद्यार्थ्यांना नवीन संशोधन करण्यासाठी प्रेरणा देतो, मुलांचा मोबाईल स्क्रीन टाइम कमी करतो. मोबाईल स्क्रीन टाईम चा योग्य वापर शिकवतो. मुलांची निर्णय क्षमता वाढवतो. 


यात मुलांच्या अंगीकृत असलेल्या गुणांची परीक्षा होत नाही किंवा शाळेतील अभ्यासक्रमासारखे ग्रेड ठरत नाही. भर असतो तो फक्त आणि फक्त संकल्पनांना साकार करणे. स्वप्नातील विज्ञान प्रत्यक्षात साकार करणे. भारतातील पुढच्या पिढीचे हे स्वप्न साकार करतो तो *टिंकर टाइम एज्युप्रिनर* .

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form